·Aquanex Humic is a pH stabilized organic plant bio-stimulant that helps in the growth and development of crops.
·अक्वानेक्स ह्युमिक हे सामू समतोल केलेले जैविक पीक वृध्दी वर्धक असून पिकाच्या वाढ आणि विकास कार्यांमध्ये मदत करते.
·Aquanex Humic product is developed for foliar spray, fertigation through drip irrigation, and root drenching in plants.
·अक्वानेक्स ह्युमिक हे पिकांमध्ये फवारणी, ठिबक सिंचनाद्वारे व मुळ्यांजवळ ड्रेंचिंगने देण्यासाठी तयार केलेले उत्पादनआहे.
·It helps to balance the pH of the soil and also helps in increasing the organic matter of the soil.
·हे जमिनीचा सामू समतोल करण्यासाठी व जमिनीतील जैविक घटक वाढवण्यास मदत करते.
·Aquanex Humic helps to develop white roots in the plants and also helps in the uptake of the nutrients through the root system.
·अक्वानेक्स ह्युमिक, पिकांमध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यास मदतकरते व पोषक द्रव्यांचा मुळ्या मार्फत शोषण करण्यास मदत करते.
·It helps in increasing the photosynthesis process of the plants which results in the complete growth of the plants.
·अक्वानेक्स ह्युमिक हे प्रकाश संश्लेषण क्रिया तेजीने वाढवते व पिकांची परिपूर्ण वाढ होण्यास मदत करते.
·Aquanex Humic gives strength to the crops to withstand abiotic stress conditions.
·अक्वानेक्स ह्युमिक, अजैविक तणाव परिस्थितीत पिकाला तग धरून राहण्यास मदतकरते.
·It helps in inducing uniform flowering in the crops and controls flower drop.
·अक्वानेक्स ह्युमिक, पिकांमध्ये एक समान फुले लागण्यास मदत करते व फुल गळ थांबवते.
·Aquanex Humic helps in converting more flowers into fruits and also helps in developing good quality, uniform size of the fruits/seeds, resulting in higher yield.
·अक्वानेक्स ह्युमिक हे जास्तीत जास्त फुलांचा फळांमध्ये रूपांतर करण्यास मदत करते, व तसेच उत्तम प्रतीचे व एक समान आकाराचे फळे देण्यास मदत करते ज्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळते.
top of page

₹1,150.00 Regular Price
₹700.00Sale Price
Taxes Included |
bottom of page